Page 6 of उल्हासनगर News

मृत कामगाराचे नाव रावसाहेब नंदनवरे असे असून, ते या इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांपासून कार्यरत होते.

या प्रकारानंतर उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपीसह त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा…

यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी नवीमुंबई शहरात आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.



काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर जया साधवानी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा मंगळवारी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला.

पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये पडून नागरिकांचे मृत्यू आणि जखमी झाल्याचे प्रकार उल्हासनगर शहरात झालेले असतानाच आता पावसाळी खड्ड्यांनी शहरातील रस्त्यांची चाळण…

कल्याण-अहिल्यानगर महामार्गालगतच्या म्हारळ, वरप, कांबा गावांची एकत्रित नगरपालिका करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या जुन्या झालेल्या प्रशासकीय इमारतीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या इमारतीच्या कामासाठी नगरविकास विभागाकडून ५० कोटींचा निधी मंजूर…


जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण ते बदलापूर, भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात गुरूवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता.