scorecardresearch

Page 5 of उत्तर प्रदेश निवडणुका News

Akhilesh yadav spoke for the first time on the election results of Uttar Pradesh
“अर्ध्याहून अधिक संभ्रम दूर, संघर्ष सुरूच राहणार”; निकालावर पहिल्यांदाच अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये वाढ झाल्यामुळे आनंदी असल्याचे अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते.

AIMIM chief Asaduddin Owaisi
UP Election 2022 : उत्तर प्रदेशातील निकालावर ओवेसींची ईव्हीएमला क्लीन चिट; म्हणाले, “लोकांच्या मनात…”

ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा तर मिळाली नाहीच पण मुस्लीमबहुल मतदारसंघांत फार प्रभावही पाडता आलेला नाही.

five-state-assembly-election
Assembly Election Results : पाच राज्यांचा काय आहे अंतिम निकाल? कुणाला कुठे नेमक्या किती जागा? वाचा सविस्तर!

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असताना काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.

BJP Deputy CM Keshav Prasad Maurya lost the election from Sirathu
उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथूमधून पराभूत

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले.

CM Yogi
UP Election Results : योगी ठरणार हा पराक्रम करणारे पहिलेच नेते; भाजपा, काँग्रेसच्या एकाही नेत्याला हे जमलं नाही

भाजपाने सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याचा पराक्रम केल्याने योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय.

bulldozer rally yogi aditynath
UP election 2022 Result: योगींच्या विजयानंतर जल्लोषात यूपीत कार्यकर्त्यांनी काढली बुलडोझर रॅली; Video Viral

या रॅलीत भाजप समर्थक मुख्यमंत्री योगी यांना बाबा बुलडोझर असं संबोधत घोषणा देताना दिसून आले.

Uttar Pradesh Priyanka Gandhi has no influence
UP Assembly Election Results 2022 : उत्तर प्रदेशात २०९ सभा घेऊनही प्रियंका गांधींचा प्रभाव नाही

५६ दिवसांच्या निवडणूक प्रचारादरम्यान सभांच्या बाबतीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वात व्यस्त प्रचारक होते.

…अन् अखेर योगी आदित्यनाथ यांनी नोएडाबद्दलचा ‘तो’ अंधविश्वास ठरवला खोटा; म्हणाले होते “मी असलं काही मानत नाही”

योगी आदित्यनाथ २०१७ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या नोएडा दौऱ्यावरुन अनेकांनी शंका उपस्थित केली होती

BJP And Congress
Election Results: भाजपा सत्ता राखणार तर काँग्रेसच्या ‘हातून’ पंजाबही जाणार; केवळ इतक्या राज्यांपुरता राहणार पक्ष

मागील दोन वर्षांमध्ये एकूण १० राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही