संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांचे निकाल अखेर स्पष्ट झाले आहेत. पंजाब वगळता उत्तर प्रदेशसहित इतर तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता राखली आहे. या निकालाचा नेमका अर्थ लावायचा असेल तर तो दोन पातळींवर लावावा लागेल. एक अर्थ राजकीय आणि दुसरा अर्थ म्हणजे या निकालाचा संबंधित राज्यावर होणारा परिणाम. त्याबद्दलच लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं आहे. https://www.youtube.com/watch?v=XWcMknqgZP4&feature=youtu.be हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.