Page 118 of यूपीएससी News
कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होणाऱ्या परीक्षार्थीना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहे…
१२ वीची परीक्षा संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात, तेव्हा तिथल्या मुक्त वातावरणात विद्यार्थी बऱ्याचदा भरकटण्याची शक्यता असते.
आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते.
विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, अखेरीस डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात नवा अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार केंद्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पार पडली.
यूपीएससी नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेअंतर्गत सामान्य अध्ययन पेपर १ मधील घटकांची चर्चा करताना भूगोल या घटकांचे विश्लेषण आता आपण करणार…
नागरीसेवा परीक्षांना बसणाऱ्या भारतातील अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आणखी दोन संधी देण्याच्या निर्णयाने अनेकांना आनंद झाला असेल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आता उमेदवारांना दोन संधी वाढवून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून त्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेमध्येही वाढ…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी आता उमेदवारांना दोन संधी वाढवून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून त्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेमध्येही…
स्पर्धा परीक्षा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दोन परीक्षा प्रामुख्याने उभ्या राहतात. त्या म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी.
इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या त्या वेळी देशाची परिस्थिती प्रतिकूल होती. १९६२ मधील चीनसोबतचे युद्ध, १९६५ मध्ये पाकिस्तानमधील युद्ध यामुळे…
यूपीएससीने २०१३ च्या मुख्य परीक्षेपासून आधुनिक जगाचा इतिहास (१८ व्या शतकापासून ते समकालीन घटनापर्यंत) या पूर्णपणे नव्या घटकाचा समावेश ‘सामान्य…
यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेमध्ये बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ‘आधुनिक भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारत’ हा घटक सामान्य अध्ययन पेपर १ मधील…