scorecardresearch

यूपीएससी Videos

संघ लोकसेवा आयोगाची संकल्पना इ.स.१८५४ साली ब्रिटिशांनी मांडली. त्यानुसार १ ऑक्टोबर १९२६ रोजी संघ लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या आयोगाला Federal Public Service Commission असं संबोधलं जात.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) असे ठेवण्यात आले. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून घेतली जाते. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात.

संघ लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्लीमधील धौलपूर हाऊस येथे आहे.
Read More
मराठी कथा ×