scorecardresearch

यूपीएससी News

संघ लोकसेवा आयोगाची संकल्पना इ.स.१८५४ साली ब्रिटिशांनी मांडली. त्यानुसार १ ऑक्टोबर १९२६ रोजी संघ लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या आयोगाला Federal Public Service Commission असं संबोधलं जात.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे नाव बदलून संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) असे ठेवण्यात आले. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून घेतली जाते. या परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात.

संघ लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्लीमधील धौलपूर हाऊस येथे आहे.
Read More
article about upsc exam preparation upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी: सामान्य अध्ययन पेपर एक; भूगोल उत्तरलेखन- भाग-२

प्रस्तुत लेखांमध्ये आपण २०२३ या वर्षीच्या यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये भूगोल या घटकावर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची…

Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : यूएपीए कायद्यातील सुधारणा अन् ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण, वाचा सविस्तर…

लोकसत्ता ‘यूपीएससी सूत्र’च्या माध्यमातून आपण यूएपीए कायद्यातील सुधारणा आणि ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण, याविषयी जाणून घेऊया.

Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : पार्थेनॉन शिल्पांमुळे ब्रिटन-ग्रीसमध्ये वाद, अखिल भारतीय न्यायिक सेवा अन् गुरुपतवंतसिंग पन्नू हत्या प्रकरण, वाचा सविस्तर…

लोकसत्ता ‘यूपीएससी सूत्र’च्या माध्यमातून आपण ‘पार्थेनॉन शिल्पां’मुळे ब्रिटन-ग्रीसमध्ये झालेला वाद, अखिल भारतीय न्यायिक सेवेची मागणी आणि अमेरिकेतील गुरुपतवंतसिंग पन्नू हत्या…

IFS Officer Himanshu Tyagi Shared UPSC Preparation With Full Time Job Tips How To Divide Your 24 hours Golden Tips To Stay Focus
नोकरी करताना UPSC च्या तयारीचं वेळापत्रक कसं हवं? वनाधिकारी हिमांशू त्यागींनी सांगितले गोल्डन नियम

UPSC Tips: ‘यूपीएससीची तयारी आणि पूर्ण वेळ नोकरीची गाथा’ (UPSC prep and full-time job saga) या पुस्तकात त्यागी यांनी दिलेल्या…

FDI In Industrial Sector
UPSC-MPSC : उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची भूमिका काय? या गुंतवणुकीच्या वाढीसाठी कोणते प्रयत्न करण्यात आले?

या लेखातून आपण उद्योग क्षेत्रामधील थेट परकीय गुंतवणुकीची भूमिका तसेच अशा गुंतवणुकीच्या वाढीकरिता करण्यात आलेले प्रयत्न याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×