Page 2 of यूएसए News

बॉम्ब चक्रीवादळांमुळे मुसळधार पाऊस किंवा हिमवृष्टी, किनारपट्टीवर पुराची शक्यता असते. तसेच ते वाऱ्याचे प्रबळ झोत निर्माण करतात.

यादव कुटुंबियांसहीत एकूण ४० जणांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला असता हा धक्कादायक प्रकार घडला

पैशाचाच विचार करायचाय, हे कारण पुरेसं असतं? माणुसकी कशी विसरतात मस्कसारखे श्रीमंत लोक?

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आयसीसी अंडर-१९ महिला टी२० विश्वचषकात अमेरिकेचा संघ भाग घेणार आहे. त्यात भारतीय वंशाच्या खेळाडूंचा अधिक…

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनीही यासंदर्भातील माहिती व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

जागतिक स्तरावरील घटनांचा वेध घेणारे ‘घातसूत्र’ पुस्तकामुळे दीपक करंजीकर यांची मराठी साहित्य व अर्थ क्षेत्रात स्वतंत्र ओळख आहे.

आजच्या घडीला अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रं ही महागाई अन् ती आटोक्यात यावी यासाठी व्याजदरात आक्रमकपणे वाढ करीत आहेत.

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत यंदा डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारीवर अनेक भारतीयवंशाचे अमेरिकन नागरिक निवडून आले आहेत.

त्या देशाच्या घटनेनुसार मनात येईल तेव्हा निवडणूक घेता येत नाही. दर दोन वर्षांनी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मतदान होते

मस्क यांनी ट्विटरचे सिईओ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असून ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त केले.

अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराने हादरली, हल्लेखोर ठार

महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने याप्रकरणी अंधेरी पूर्व सहार आयसीटी टर्मिनल येथून ८६ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त कोला.