Page 117 of उत्तर प्रदेश News

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून देशातील राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे.

मुंबईतील उत्तर भारतातीय लोकांना मदत करण्यासाठी मुंबईत उत्तर प्रदेश सरकार कार्यालय सुरू करणार.

उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरातील ठाकूरगंज पोलीस स्थानकाकडून करण्यात आली ही कारवाई,

राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपा खासदार मैदानात; भव्य रॅलीचं आयोजन

प्रसिद्ध बिकरू घटनेनंतर चकमकीत मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या नातेवाईकांची ६७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी…

उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी का दिली याचं थेट उत्तर दिलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.

राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यांवरून गदारोळ सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र शांततेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यात येत आहेत.

उत्तर प्रदेशातल्या मुस्लिमांमध्ये समाजवादी पार्टीप्रती अविश्वासाची व दूर गेल्याची भावना बघायला मिळत आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केलीय.