Page 109 of वसई विरार News

रात्री पावणे नऊच्या सुमारास तो पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातूनच फरार झाला.

वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची योजना एमएमआरडीएने तयार केली होती.

करोनाच्या काळात प्राणवायूची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने सर्व महापालिकांना प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते.

आजच्या काळातही जात पंचायत कार्यरत असून या जात पंचायतीने आपल्या संवैधानिक आणि लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान दिले होते. या प्रकरणी गुन्हा…

या प्रकल्पातील वसई – विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष पाणीपुरवठा करणारा पहिला टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण झाला आहे.

पीडित मुलीवर सतत तिचे वडील बलात्कार करत होते. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देत होते.

बनावट कागदपत्रांच्या आधारे सर्वसामान्य ग्राहकांची तसेच बॅंकांची फसवणूक करणार्या ठकसेनाला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत न्यूझीलंड उपांत्यफेरिच्या सामन्यावर सट्टा लावणार्या एका सट्टेबाजाला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

वसई विरार शहरात ठिकठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीची दुकाने सुरू आहेत. अशा विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

नव्याने तयार झालेल्या नायगाव पोलीस ठाण्याला जागेची कमतरता भेडसावू लागली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रस्त्यावर व घरांच्या अंगणात पेंढ्याला आग लावून गुरे ढोरे ही एका बाजू कडून दुसऱ्या बाजूकडे उडविली जातात.

वसईत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात प्रदूषण व वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात अवजड वाहनांना…