Page 134 of वसई विरार News

देविदास हा नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील ‘द फिटनेस कार्डेस’ या व्यायाम शाळेत तरुणांना व्यायामाचे धडे देत होते.

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी वसई विरारच्या समुद्रकिनार्यावर असलेल्या रिसॉर्ट आणि ढाब्यांमध्ये बेकायदेशीरपणे मद्य विक्री करण्यात येत असते.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्यातील मुद्देमाल जळून खाक झाला आहे.

कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी बुधवारी अचानक भेट देऊन पाहणी केली.

पोलिसांनी शिझान खानला अटक करून रविवारी कोर्टासमोर हजर केलं, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नालासोपारा येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळ्याची घटना समोर आली आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (२४ डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली.

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते.

सार्वजनिक ठिकाणे साफसफाईची कामे आणि शहरात जमा होणारा कचरा जमा करून संकलित करून कचराभूमीत टाकला जातो.

पालघरसह मीरा-भाईंदर शहरात सध्या चार हजार ५२० एआयव्हीबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

सर्व तयारी पूर्ण झालेली असताना पारपत्र कार्यालय सुरू होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विरारमध्ये जुलै २०२१ रोजी आयसीआयसीआय बँकेवर दुबे याने दरोडा घालून महिला व्यवस्थापकाची हत्या केली होती.