Page 136 of वसई विरार News



वसई-विरार महापालिकेत वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव ही चार शहरे येतात.
जानेवारी २०१६मध्ये वसईच्या साईनगर येथील एका इमारतीत चोरी झाली होती.

प्रशस्त असणाऱ्या या शौचालयांमध्ये वायफायची सुविधाही मोफत उपलब्ध असणार आहे.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली.

पाच रुग्णालयांना पालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस; डॉक्टरांना नोंदणी करण्यासाठी सात दिवसांची मुदत

पक्षीगणनेतील निष्कर्ष; कुरव, सुरथ, सागरी बगळय़ा, तुताऱ्या, रानपक्षीही आढळले
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या ना त्या कारणाने सरकारी पैशांची उधळपट्टी होण्याच्या घटना नवीन नाहीत.

नांगर आणि नागर संस्कृती एकत्र नांदत असल्याने झालेल्या संघर्षांतून वसईत अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

मात्र ज्या इमारतींमध्ये लोक वास्तव्यास असतील त्या इमारतींवर तुर्तास कारवाई करू नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले.