Page 61 of वसई विरार News

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून अखेरच्या रविवारची पर्वणी साधत वसई, नालासोपारा मतदारसंघातील उमेदवार, पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार यात्रा काढल्या.

मिरा रोड मधून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पन्नास लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी गुजरात मधील एका तरुणाला अटक…

भाईंदरच्या देवल नगर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये वाटपासाठी आलेल्या विदेशी मद्य आणि मासळीचा साठा भाईंदर पोलिसांनी जप्त केला आहे.

वसई पूर्वेच्या भालिवली येथील कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. घरात न सांगता हे दोन्ही तरूण या कुंडाच्या…

घरात पाळलेल्या दोन मांजरी आणि सरडा यांचा विरहाच्या भीतीने नैराश्यात गेलेल्या मिरा रोड मधील २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या…

निवडणूक प्रचारासाठी फारच कमी वेळ उरल्याने नेत्यांची धावपळ होत आहे. त्यामुळे प्रचाराला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही.

काँग्रेस अनुसुचित जाती जमातीची जनगणना करण्याची मागणी करत आहे. मात्र कुठल्या जातीला किती आरक्षण देणार हे जाहीर करत नाही. काँग्रेस…

वसई पश्चिमेच्या सनसिटी येथील मिठागरच्या पंधराशे एकर जागेवर धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज…

भाईंदर गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या भाईंदर स्थानकात थांबवण्यात येतील अशी माहिती अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी…

वसई पाठोपाठ नालासोपारा मतदारसंघात ही शनिवारी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांची गृह मतदान प्रक्रिया पार पडली.

वसईच्या बिशपपदी निवड झाल्याचे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता जाहीर झाले. ती घोषणा होताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नायगाव रेल्वे उड्डाणपूलावरून भरधाव वेगाने जाणारी एक दुचाकी पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.