शहरातील महत्त्वाचे चौक आणि रस्त्यांवरील नामफलकांची दुरावस्था झाल्याने नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शहरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. विरारच्या आगाशी गावातील पेशवेकालीन भवानी शंकर मंदिरात सोमवारी अष्टमीनिमित्त उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी साकारण्यात आली…