News Flash

कल्पेश भोईर

पूरस्थितीमुळे कारखानदारांचे कोटय़वधीचे नुकसान

आधीच करोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या उद्योजकांच्या समोर आता पूरस्थितीचे संकट ओढवले आहे.

रेल्वेतील गुन्ह्य़ांचे प्रमाण निम्म्यावर

रेल्वे उपनगरीय गाडय़ा व रेल्वे स्थानकात मागील दोन वर्षांपासून प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे.

चक्रीवादळात वसई-विरारमधील केळीच्या बागा उद्ध्वस्त

समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका वसईची सुप्रसिद्ध असलेल्या केळीच्या बागांनाही  बसला आहे.

वसई-विरारमधील मिठागरे पाण्यात

मागील काही वर्षांंपासून विविध प्रकारच्या संकटामुळे मीठ उत्पादन क्षेत्र अडचणीत सापडू लागले आहे.

पावसामुळे लाखो विटांचा माल मातीमोल

मागील दोन दिवसापासून तौक्ते चक्रीवादळामुळे कोसळणाऱ्या पावसामुळे तयार झालेला वीट माल पूर्णत: भिजून गेला आहे.

करोनाच्या जैववैद्यकीय कचऱ्यात वाढ

वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघर या तिन्ही शहरात महिनाभरापासून मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

करोनामुळे ग्रामीण भागातील कुस्त्यांचे आखाडे रिकामे

पालघर जिल्ह्यसह वसईच्या ग्रामीण भागात साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवात कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले जातात.

करोनाचा फटका वाहन नोंदणीला

करोनाच्या संकटामुळे लावलेल्या टाळेबंदीमुळे वाहनांची खरेदी-विक्री याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

लग्नसराई, यात्राउत्सव निर्बंधांमुळे व्यावसायिक अडचणीत

मंडप डेकोरेटर, वाजंत्री, फूलविक्रेते, आचारी यांच्यासमोर आर्थिक पेच

ग्रामीण भागात घरोघरी नळजोडण्या

प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी मिळावी  यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन उपक्रम सुरू केला आहे.

वसईत आगी लागण्याच्या संख्येत १४४ ने घट

वर्षभरात आगीच्या ६५९ घटना

कोटय़वधींचा दंड थकीत

ई-चलनाचा दंड भरण्याकडे वाहनधारकांची टाळाटाळ; सात कोटींची थकबाकी

अखेर पाणी प्रश्न मिटणार…..

घरोघरी नागरिकांना पाणी मिळावे, अशी मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी केली आहे.

समस्यांच्या जाळ्यात मच्छीमारांची तडफड

वसई-विरार, मीरा-भाईंदर , यासह पालघर या किनारपट्टीवर राहणारे बहुतांश नागरिक पारंपारिक मच्छिमारीचा व्यवसाय करीत आहेत.

पाच महिने दुर्गंधीचा मारा

वाकीपाडय़ातील इमारतीच्या शौचालयाच्या वाहिनीतील पाणी मुख्य रस्त्यावर

शालेय विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाणीवर अभ्यासिका

ऑनलाइन शिक्षण घेण्यास बहुतांश विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याने तालुका शिक्षण विभागाचा निर्णय

करोनाच्या जैविक कचऱ्याची लाट

वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघरमध्ये तीन महिन्यांत पाच पटीने वाढ

ग्रामीण भागात करोना रुग्णांची फरफट

सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी; वैद्यकीय विभागाचीही धावपळ

करोनाचे झाले थोडे, सांभाळता येईनात घोडे!!

मालकांना आर्थिक विवंचना; एका जागेवरच उभ्या घोडय़ांवर उपासमारीची वेळ

ताज्या मासळीची ऑनलाइन विक्री

ऑनलाइन अ‍ॅपच्या माध्यमातून ताज्या मासळीची विक्री करून  बाजारपेठा विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

अर्नाळ्यातील ऑर्किड, आयरीस फुलांची लागवड संकटात

बाजारपेठा बंदीचा परिणाम, युवा शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

चिंताग्रस्त मच्छीमारांच्या बोटी अखेर समुद्रात रवाना

मासेमारीसाठी केवळ महिनाभराचा अवधी

बांधकामे ठप्प झाल्याने कामगारांची साखळी विस्कळीत

बिगारी, रंगारी, सुतार, वीजतंत्री, वेल्डर कामगारांचे अर्थचक्र कोलमडले

करोनामुळे कुंभारांचे आर्थिक गणित अडचणीत

करोनाकाळात सर्वच बंद असल्याने कुंभारकाम करणाऱ्यांच्या पुढील वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उभा राहिला आहे.

Just Now!
X