Page 42 of वसई News

नालासोपाऱ्यामधील तुळींज पोलीस ठाण्यातच एका तरुणाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

बंदी झुगारून दुकाने सुरू होती आणि नागरिकांनी देखील नेहमीप्रमाणे खरेदीसाठी गर्दी केली होती.

मुंबईतील एका हळद व्यापार्याची व्यापार्याकडून तब्बल २६ लाख रुपये किंमतीची ३५ टन हळद विकत घेत फसवणूक करण्यात आली आहे.

या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका पादचार्याला धडक देऊन फरार झालेल्या ट्रकचालकास पेल्हार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

‘बंटी-बबली’ ची जोडी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वसईत अनोखी चोरी करणार्या या बंटी बबलीचे नाव आहे…

रविवारी महावीर जयंती निमित्त शहरातील चिकन, मटण आणि मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश वसई विरार महापालिकेने दिले आहे.

बिबट्या मागील वीस दिवसांपासून मोकाट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सध्याकाळच्या रोरो सेवेच्या दोन फेर्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सांडपाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या एका सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

दुचाकीवरून मित्रासोबत महाविद्यालयात जाणार्या २३ वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी मिरा रोडच्या मेडतिया नगर येथे ही घटना…

वसईच्या किल्ला परिसरातील बिबट्या मागील १५ दिवसांपासून मोकाट असल्याने या भागातील नागरिकांचे जीवन बिबट्याच्या दहशतीमुळे विस्कळीत झाले आहे.

नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगरच्या जगन्नाथ अपार्टमेंट या इमारतीमध्ये एक नायजेरियन अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती.