Page 78 of वसई News

काही भागात मजुरांना बोलावून कामही सुरू केले होते. त्यातच रविवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.

वसईत प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा अडचण भेडसावत असल्याने आता सार्वजनिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) मागणी करण्यात आली आहे.

विरारच्या चिखलडोंगरी गावातून जात पंचायत बरखास्त झाल्याने गावातून बहिष्कृत केलेले १३ ग्रामस्थ अखेर गावात परतले आहे. गावात आता कसलाही त्रास…

पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबियाच्या दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत आईच्या मांडीवर असेलल्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या जवळ असलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबई-अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरार येथील स्थानकाच्या परिसरात नागरी वसाहती (टाऊनशिप) आणि व्यवसाय केंद्र (बिझनेस हब) उभारण्याचा…

नालासोपारा शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्या विकृतांची दहशत पसरली होती.

वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागातील २७ आयुर्वेदीक डॉक्टरांना सेवेत कायम करण्यात आले आहे.

नायगाव उड्डाणपुलाच्या बंद अवस्थेत असलेल्या मार्गिकेला तडे गेले आहेत.

हिसर पासून ते विरार फाट्यापर्यंत सुमारे १६ ठिकाणे ही ब्लॅक स्पॉट तयार झाली होती.

रुग्णाला आपत्कालीन परिस्थितीत रक्तदात्याची गरज असते त्यावेळी नियमानुसार रक्त पुरविण्याची व उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही रुग्णालयांची आहे.

शहरातील तीन पोलीस ठाण्यान नवीन पोलीस अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.