Page 91 of वसई News

वसईच्या निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी एसटीने वसई दर्शन ही बससेवा सुरू केली होती.

वसईत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भामटपाडा पुलाजवळ पेंढा वाहून नेणाऱ्या वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली.

वसई-विरारमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना एका खासगी व्हॅनच्या चालकाने स्वत:च्या प्राणाचे बलिदान देऊन चार शाळकरी मुलांचे प्राण वाचवले.

ग्रामीण भागात आजही पावसाचा अंदाज हा निसर्गातील बदलांवरूनच वर्तवला जातो.

वसई पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्याचे गेल्या वर्षभरापासून पद रिक्त होते.

वसई तालुक्यातील कसराळी हे गाव दोन हजारांहून अधिक लोकसंख्येचे गाव आहे.
हजारो वर्षांपासून हा हरित पट्टा येथील जनतेने आणि शासनाने जपला आहे.

योजनेसाठी इतर सर्व परवानग्या मिळाल्या असताना केवळ लवादाच्या हरकतीमुळे काम ठप्प झाले होते.

वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.

वसई-विरार महापालिका हद्दीतील नायगावजवळील जुचंद्र हे प्रमुख गाव आहे.

वसई तालुक्यातील पश्चिमपट्टा हा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो.