Page 6 of विद्या बालन News

हे गाणं अकासा आणि रफ्तार यांनी गायलं आहे. या गाण्यात विद्यासोबत मिरा एर्डा, नताशा नोएल, इश्ना कुट्टी, त्रिनेत्रा हलदार आहेत.

विद्याने एका मुलाखतीत तिला ही लिंगभेदाचा सामना करावा लागला असे सांगितले आहे.

या चित्रपटात शरद सक्सेना, मुकुल चड्ढा, विजय राझ, इला अरूण, ब्रिजेंद्र काला आणि नीरज काबी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

एका मुलाखतीत विद्याने प्रेग्नेंसीवर प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. विद्या आणि सिद्धार्थ यांच लग्न हे २०१२ मध्ये झालं आहे.


‘त्या’ चित्रपटासाठी विद्याने प्रचंड मेहनत केली होती

त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला.

भगवान दादांच्या अलबेला चित्रपटातील गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहेत.

या चित्रपटाची कथा ‘माँटेज’ या कोरिअन चित्रपटाच्या कथेवरून बेतलेली आहे.

१९५१ साली भगवान दादा यांच्या ‘अलबेला’ चित्रपटातील ‘शोला जो भडके’ या गाण्याने लोकांवर मोहिनी घातली होती.


मराठी चित्रपटांसाठी मी कोणालाचं माझा आवाज डब करू देणार नाही.