scorecardresearch

विद्या बालन News

विद्या बालन ही बॉलिवूडमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्ये छोट्या भूमिकाही केल्या. काही म्युझिक व्हिडीओमध्‍ये तिच्‍या पात्राची दखल घेतली गेली. विद्याला लहानपणापासूनच चित्रपटात करिअर करण्याची इच्छा होती आणि १९९५ च्या सिटकॉम हम पांचमध्ये तिने काम केलं. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून, तिने चित्रपटात करिअर सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ‘भालो थेको’ या बंगाली चित्रपटांतून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘परिणीता’मधील भूमिकेची खूप प्रशंसा झाली. यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘भूल भुलैया’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. २०१२ च्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे विद्या खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटातील तिचा बोल्ड अंदाज लोकांना चांगलाच पसंत पडला. विद्याने नंतर निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली.Read More
vidya balan smoking
“मला धूम्रपान करायला खूप आवडतं”, विद्या बालनचा खुलासा; म्हणाली, “‘द डर्टी पिक्चर’नंतर…”

धूम्रपानाच्या सवयीबद्दल बोलताना विद्या बालनने तिच्या कॉलेजच्या दिवसातील एक आठवण सांगितली आहे.

Vidya Balan fallen in love at the age of 15 told about her first breakup
अवघ्या १५व्या वर्षात विद्या बालन पडली होती प्रेमात, पहिल्या ब्रेकअपचा किस्सा सांगत म्हणाली, “त्याने मला…”

ज्या मुलाला विद्या बालनने पहिल्यांदा डेट केलेलं त्याने तिला फसवलं असही अभिनेत्री म्हणाली.

vidya balan on nepotism
“इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही”, नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट विधान; म्हणाली, “सर्व स्टार किड्स…”

या मुलाखतीत प्रतीक गांधीने त्याला मालिकांसाठी मिळालेल्या नकारांबद्दल सांगितलं.

vidya balan express adda
Video: विद्या बालन व प्रतीक गांधी यांची ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निमित्तानं खास मुलाखत, पाहा LIVE

‘एक्सप्रेसो’ या कार्यक्रमात विद्या व प्रतीक त्यांच्या करिअरसह अनेक प्रश्नांची उत्तरं देतील.

Actress Vidya Balan files complaint with Khar police over fake accounts on social media
विद्या बालनने घेतली मुंबई पोलिसात धाव, सोशल मीडिया ठरलंय निमित्त; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने या व्यक्तीविरोधात खार पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

vidya-balan-bhool-bhulaiyya3
‘भूल भूलैया ३’मध्ये पुन्हा विद्या बालन का? दिग्दर्शकाने दिलं स्पष्ट उत्तर

विद्याला पुन्हा या भूमिकेत पाहून प्रेक्षक फारच खुश झाले आहेत. दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन अनीस बाजमी यांनी केले होते, अन् आता…

Vidya Balan Comeback as Manjulika In Kartik Aaryan Film Bhool Bhulaiyaa 3 And This Film will Released On Diwali
Bhool Bhulaiyaa 3 मध्ये मंजुलिका परत येणार, कार्तिक आर्यनने अभिनेत्रीचं नाव अन् प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

कार्तिक आर्यनचा बहुचर्चित ‘भूल भुलैया ३’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

Aditya Roy Kapoor rumored gf Ananya Pandey with vidya balan
यांचं ठरलं? आदित्य रॉय कपूरच्या वहिनीसह इव्हेंटला पोहोचली अनन्या पांडे, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

विद्या बालन व अनन्या पांडे इव्हेंटला पोहोचल्या एकत्र, नेटकरी आदित्य रॉय कपूरचं नाव घेत म्हणाले…