Page 494 of व्हायरल न्यूज News

यूकेच्या साउथॅम्प्टनमधील रेल्वे स्टेशनजवळ आग लागल्यानंतर भीषण स्फोट झाले. आगीची भीषणता पाहून स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

एका नऊ वर्षाच्या मुलाने विना तिकीट ३२१८ किमीचा विमान प्रवास केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अन्य एका स्पर्धकाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून जो सध्या व्हायरल झालाय.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका व्यक्तीने नवरदेवाला किस करण्याचा प्रयत्न…

एक रेस्टॉरंट वेगळ्याच कारणाने लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. भुतांच्या वेषात लोकांना जेवण वाढतात.

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

७.४७ कोटी रुपयांच्या पेंटिंगवर बॉलपेननं डोळे काढणाऱ्या सुरक्षा रक्षकानं आपण असं का केलं याची कबुली दिली आहे.

लग्नातल्याच एका व्यक्तीने फोटो काढल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या जोडप्याला लग्नातच अटक केली.

वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर या दोन भावांच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी येऊन ठेपली आहे.

या तरुणाने पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

सुंदर दिसण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही तसंच वाटेल.

एका अमेरिकन महिलेने पॉर्न चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी आपली सैन्यातील नोकरी सोडली.