Page 495 of व्हायरल न्यूज News

आंध्र प्रदेशातील एका कुटुंबाने आपल्या जावयासाठी खास मकर संक्रांतीच्या दिवशी तब्बल ३६५ पदार्थ बनवून अनोख आदरातिथ्य केलं आहे.

सोशल मीडियावर अनेक संदेश सत्यता न पडताळता व्हायरल होत असतात. काहीजण खोडसाळपणा करत मॅसेज पोस्ट करतात.

आई-वडिलांनी आपल्या मुलीसाठी वर शोधून लग्न निश्चित केले होते, पण अचानक त्यांच्या पदरी निराशा पडली.

ब्रिटनच्या एका कंपनीनं बनवलेलं टीशर्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओमध्ये नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून वराच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर जबरदस्त डान्स करून तिने लोकांची मने जिंकली.

घोडाच नवरदेवाला घेऊन पळून गेल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सध्या छोट्या कारची जोरदार चर्चा आहे.

हे करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईतही खूप प्रभावी आहे असं सांगितलं जाऊ लागलं. म्हणूनच या दूध खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

बबलू दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन गावात पोहोचला. तो गाडीतून खाली उतरताच पहिली पत्नी मुलासह समोर उभी होती.

शारीरिक संबंध ठेवून आजार बरा करण्याचा दावा डॉक्टर करत होता. नुकतेच त्याला हॉटेलच्या खोलीतून एका महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आले.

जाहिरातीच्या पहिल्या तीन ओळींमध्ये “कंझर्व्हेटिव्ह,” “लिबरल,” शारीरिक गरजापासून ते कंबरेच्या पायांच्या साइजबद्दल गोष्टी नमूद केल्या आहेत.

हा ई-रिक्षावाला लोकांना सामान्य ज्ञानाशी संबंधित १५ प्रश्न विचारतो, ज्याची उत्तरे बरोबर दिल्यास त्यांच्याकडून पैसे आकारले जात नाहीत.