Page 496 of व्हायरल न्यूज News

बबलू दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन गावात पोहोचला. तो गाडीतून खाली उतरताच पहिली पत्नी मुलासह समोर उभी होती.

शारीरिक संबंध ठेवून आजार बरा करण्याचा दावा डॉक्टर करत होता. नुकतेच त्याला हॉटेलच्या खोलीतून एका महिलेसोबत रंगेहात पकडण्यात आले.

जाहिरातीच्या पहिल्या तीन ओळींमध्ये “कंझर्व्हेटिव्ह,” “लिबरल,” शारीरिक गरजापासून ते कंबरेच्या पायांच्या साइजबद्दल गोष्टी नमूद केल्या आहेत.

हा ई-रिक्षावाला लोकांना सामान्य ज्ञानाशी संबंधित १५ प्रश्न विचारतो, ज्याची उत्तरे बरोबर दिल्यास त्यांच्याकडून पैसे आकारले जात नाहीत.

जून २०२० मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पत्नी म्हणते – मी एक मॉडर्न मुलगी आहे. मला क्लीन शेव्ह नवरा हवा…

आसाम येथील एका वकिलाची लग्नपत्रिका चांगलीच व्हायरल झाली आहे. या जोडप्याने त्यांच्या खास दिवसासाठी संविधान-थीम असलेली लग्नपत्रिका छापली आहे.

पुणेस्थित कासोदेकर रविवारपासून सुरू होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ६० दिवसांत ६० पूर्ण मॅरेथॉन धावणार आहेत

एका पोल्ट्री फार्म मालकाने आरोप केला आहे की लग्नाच्या मिरवणुकीत डीजेने वाजवलेल्या मोठ्या आवाजात त्याच्या ६३ कोंबड्यांचा मृत्यू झाला.

गंथर-VI असे या करोडपती कुत्र्याचे नाव असून तो जर्मन शेफर्ड जातीचा आहे. जो आपली २३० करोडची हवेली विकणार आहे.

पोलिसांनी मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवल्याबद्दल दोघांना अटक केली. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

२३ महिन्यांची सृष्टी ही चिमुकली दुर्मिळ आजाराशी लढा देत आहे. तिच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत.

अर्ज सादर केल्यानंतर सुमारे चार तासांनी शेतकरी आपल्या म्हशीसह पोलीस ठाण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांकडे मदत मागितली.