Page 506 of व्हायरल न्यूज News

एका स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर या मॉडेलने तिच्या शरीराच्या एका भागाचा विमा काढण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी तिने १३ कोटी खर्च केला.

पद्म पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी एक असलेल्या पश्चिम बंगालच्या बिरेन कुमार बसाक यांनी पंतप्रधानांना एक खास भेट दिली.

गुजराती व्यापारी मुलेशभाई उकनी यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात ४ किलोची लग्नपत्रिका छापली आहे. या लग्नपत्रिकेची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

शिकागोच्या महापौर लोरी लाइटफूट यांना पाठवलेल्या संदेशानंतर मॅकडोनाल्डच्या सीईओला वाढत्या टीकेचा सामना करावा लागत आहे.

मिशेलने केवळ ४७ चेंडूत ७२ धावांची मॅच-विनिंग खेळी केली नाही तर मैदानावरील त्याच्या वर्तनाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली.

नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई बर्मिंगहॅममध्ये लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो पोस्ट करून मलालाने ही माहिती दिली आहे.

वनप्लसचा हा तिसरा फोन आहे, जो फुटला आहे. कंपनीने मात्र त्यांच्या ट्विटनंतर या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे.

नोटाबंदीच्या पाच वर्षानंतर लोक सोशल मीडीयावर मिम्स शेअर करत आहेत.

खेळादरम्यान, कॅमेर्याने एक खास क्षण टिपला गेला आहे. हा फोटो व्हायरल होताच याच खास क्षणावरून सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल…

ही व्हायरल डिश अहमदाबादमध्ये विकली जाते आणि स्थानिक लोकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे.

‘बेबी शार्क’ हे लहान मुलांचं गाणं आहे आणि ९ अब्जाहून जास्त व्ह्यूजसह आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिलेला YouTube व्हिडीओ आहे. हे गाणं…

रजनीकांतच्या चित्रपटांचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे अरोरा थिएटर यावेळी पूर्ण अंधारात असेल.