scorecardresearch

व्लादिमिर पुतिन News

व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. ते पहिल्यांदा ३१ डिसेंबर १९९९ रोजी रशियाचे (Russia) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यानी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर २००० मध्ये पुतिन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झाले. ते ७ मे २००८ पर्यंत या पदावर होते. मात्र, रशियाच्या राज्यघटनेतील अटीनुसार त्यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होता आलं नाही. यावेळी त्यांचा उत्तराधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी पुतिन यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं. त्यानंतर पुतिन ८ मे २००८ रोजी रशियाचे पंतप्रधान झाले.

सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर २०१२ ला पुतिन पुन्हा रशियाचे अध्यक्ष बनले. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत बदल करून २०३६ पर्यंत स्वतः अध्यक्षपदाला मान्यता मिळवली. पुतिन यांनी रशियाची गुप्तचर यंत्रणा केबीजीमध्येही काम केलं आहे.
Read More
Trump tariff India Russia oil
Donald Trump on India Tariffs: ‘भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का’, पुतिन यांच्या भेटीआधी ट्रम्प यांचे उकसवणारे विधान

Donald Trump on India Tariffs: डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची काही दिवसांनी भेट होणार आहे. या भेटीआधी ट्रम्प यांनी…

Will there be a ceasefire in Ukraine after the Trump Putin summit
युक्रेनचे भाग्य अलास्कामध्ये ठरणार? ट्रम्प-पुतिन शिखर परिषदेनंतर युक्रेन युद्धविराम होणार? प्रीमियम स्टोरी

ट्रम्प यांनी तर दोन्ही देशांना भूभागांची अदलाबदल करावी लागेल, असे जाहीर करून टाकले. पण रशियाने युक्रेनच्या प्रांतांमधून संपूर्ण माघार घ्यावी…

PM Modi-Zelenskyy Call
PM Modi-Zelenskyy Call: ट्रम्प-पुतिन यांच्या भेटीपूर्वी झेलेन्स्कींची पंतप्रधान मोदींशी चर्चा, लवकरच भारत दौऱ्यावर येणार?

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट होण्यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी फोनवरून पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला.

USA vs China, India, Russia
“त्या प्रत्येक देशाला भारतासारखी किंमत मोजावी लागेल”; चीन, रशियाचा उल्लेख करत अमेरिकन खासदाराची धमकी

US Threat To India, China And Russia: “जर तुम्ही रशियाचे तेल खरेदी करत राहिलात आणि त्यांच्या युद्धयंत्रणेला आधार देत राहिलात,…

Doald Trump Narendra Modi
Donald Trump: “…त्यासाठी मोदींनी ट्रम्पना मदत करावी, संबंध सुधारतील”; अमेरिकन खासदाराचे भारतातील मित्रांना फोन

Donald Trump And Narendra Modi: ग्रॅहम यांनी ट्रम्प यांच्या रशियाच्या तेल खरेदीवर भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे…

India welcomes Donald Trump Vladimir Putin alaska meet over Russi Ukraine conflict marathi news
Trump-Putin Alaska Meet : रशिया-युक्रेन युद्ध संपणार? ट्रम्प-पुतिन भेटीचं भारताकडून स्वागत; ‘या’ तारखेला होणार बैठक

युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध थांबवण्यासाठी लवकरच डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन अलास्का येथे भेटणार आहेत.

Trump-Putin Meeting
Trump-Putin Meeting : डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची ‘या’ दिवशी होणार भेट; कोणता मोठा निर्णय होणार?

डोनाल्ड ट्रम्प हे स्वत: व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील माहिती ट्रम्प यांनी ट्रुथ…

India Russian Oil Donald Trump
India’s Import Of Russian Oil: भारताने रशियन तेल खरेदी थांबवली? डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर घडामोडींना वेग

India Russian Oil Import: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी सध्या खुल्या बाजारातून रशियन तेल खरेदी न…

ताज्या बातम्या