scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 115 of वर्धा News

वर्धा जिल्ह्य़ात डेंग्यूच्या बळींची संख्या तीन

पुलगाव येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूच्या प्रकोपात मंगळवारी आणखी एका एकाचा बळी गेला असून आतापर्यंत मृतांची संख्या तीनवर पोहोचली असून…

वर्ध्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील वादातून चौघांना कारणे दाखवा

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वाद आता टोकास पोहोचल्याने प्रशासकीय कामात खोळंबा निर्माण झाला असून चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा…

झळा ज्या लागल्या जीवा

ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींमुळे विदर्भात काही जिल्ह्य़ात उकाडय़ापासून थोडा दिलासा मिळाला आहे

भूमिहीन शेतमजुरांच्या संघर्षांला तब्बल ७२ तासांनी यश

किसान अधिकार अभियानाचा लढा अभूतपूर्व ठरला भूमिहीन दलित व आदिवासी शेतमजुरांच्या सलग ७२ तास चाललेल्या आंदोलनास अखेर सोमवारी रात्री दहा…

मेघे समूहाचा दिवाळीपूर्वीच मनोरंजनाचा डबल धमाका

वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सागर मेघे यांनी नामवंत संगीतकार व चित्रपट…

उमेदवारीसाठी सागर मेघे-चारूलता टोकस यांच्यातील कुरघोडीने राजकीय वर्तुळ स्तंभित

बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा निर्धार करीत सागर मेघेंनी, तर महिलांच्या आरक्षणाचा मुद्या रेटत चारूलता टोकस यांनी गांधी जयंतीला

परस्पर साहित्य विकले ; श्रीमंत नालवाडी ग्रामपंचायत चर्चेत

शहरातलगची सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नालवाडी ग्रामपंचायतीचे साहित्य परस्पर विकण्यात आल्याची गंभीर तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच केल्याने ही ग्रामपंचायत…

बालकांसह पालकांनीही रेखाटला सरींच्या साक्षीने निसर्ग

शहरालगतच्या निसर्गरम्य परिसरात बरसणाऱ्या सरींच्या साक्षीने खुल्या निसर्गास रेखाटण्याच्या उपक्रमात बालकांसह त्यांचे पालकही सहभागी झाले. निसर्गास कागदावर उतरविण्याचा हा उपक्रम…

वध्र्यातील मोकाट सांडांमुळे पालिका प्रशासनही त्रस्त

रस्त्यांवर फि रणाऱ्या मोकाट सांडांनी पावसाळ्यात मांडलेला उच्छाद नागरिकांसाठी मोठा तापदायक ठरला असून या सांडांचे करायचे काय, या प्रश्नाने प्रशासनही…