Page 120 of वर्धा News

तांत्रिक विद्येचा कथित उपयोग करीत बळी घेतल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

वर्धा देवळी मार्गावर झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा आणि गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे.

वर्धा प्रकरणात अर्भकांच्या कवट्या आणि हाडांच्या चाचण्या या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नेमकी काय आणि कशी भूमिका पार पाडणार याचा हा…

वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या कदम हॉस्पिटल परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय.

जिल्ह्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध

रुग्णालयातील उपलब्ध खाटांची मिळणार माहिती
मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून राज्य सरकारने वर्षांला दोन हजार कोटी खर्च करून ही योजना सुरू केली.
नवव्या राज्यस्तरीय खुल्या नेटबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा वध्र्यात ५ व ६ डिसेंबरला करण्यात आले आहे.

नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्’ाातील धुंदलगाव व वध्र्यामधील आमला ही गावे ‘नाम’ संस्थेकडून दत्तक घेतल्याचे शुक्रवारी येथे…
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्यभर परिचित वर्धा जिल्ह्य़ातील बहुतांश पक्षाचे उमेदवार मात्र करोडपती शेतकरी असल्याचे अफलातून चित्र पुढे आले आहे.
पुलगाव येथे गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूच्या प्रकोपात मंगळवारी आणखी एका एकाचा बळी गेला असून आतापर्यंत मृतांची संख्या तीनवर पोहोचली असून…
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील वाद आता टोकास पोहोचल्याने प्रशासकीय कामात खोळंबा निर्माण झाला असून चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा…