Page 7 of आषाढी वारी २०२५ News


बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून तीन एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचे नियोजन

आषाढी वारीसाठी पंढरपुराच्या विठ्ठलाच्या ओढीने निघालेल्या विविध दिंड्या- पालख्यांच्या आगमनाने नगर शहरातील रस्ते गजबजून गेले आहेत.

नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना विधिपूर्वक स्नान घालण्यात आले.

नीरा स्नान करत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. टाळ मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात…

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Wari 2025 Viral Video : भरपावसात कपडे चिखलानं माखलेले असतानाही ही दोन्ही पायांनी अपंग असलेली व्यक्ती केवळ हातांच्या आधारे रस्त्यावरून…

आरोग्य विभागाकडून ३३१ रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४ तास आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा दिली जात आहे.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची सातारकरांना आतुरता लागली आहे. गुरुवारी (दि. २६) पालखीचे जिल्ह्यात लोणंद येथे आगमन होत आहे.…

वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी शहरात १० ठिकाणी चरणसेवा शिबिरे

पालखी सोहळ्याने दुपारी साडेअकरा वाजता महर्षी वाल्मीकऋषींच्या नगरीत प्रवेश केला.