Page 10 of वारकरी News

तत्कालीन तीन विश्वस्तांच्या शिफारशीमुळे नवीन तीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत स्थानिकांनी आज बंदचे आवाहन केले.

बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत २६ ऑक्टोबरच्या सकाळी मालवली. त्यानंतर त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला.

देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

कीर्तन, निरुपण रक्तात भिनवून घेतलेले बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड

“विद्यार्थ्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. पण…”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मी देव मानत नाही, मी धर्मनिरपेक्ष वगैरे आहे असे सांगून घरात गुपचुप पूजापाठ, कर्मकांड करणाऱ्यांची संख्याही काही थोडीथोडकी नाही.

पुण्यातील आळंदीमध्ये शाळा आणि वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना डोळ्यांच्या साथीची लागण झाली आहे.

या अधिवेशनात संतमहंत, मान्यवर, हरिभक्त परायण, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी मार्गदर्शन केले.

सध्या असाच एका वारकरी असलेल्या आजी आजोबांचा गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे वारकरी असलेले…

पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत उद्योगमंत्री सामंत यांनी आज गुरुवारी पिंपरी महापालिकेत बैठक घेतली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे संपन्न झाले. या रिंगणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड…

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याने लोणंदला दुपारी बारा वाजता पालखी तळावर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली.