Page 16 of वाशिम News
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा टप्पा दोन निमित्त वाशिम शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जाहीर सभा आयोजित…
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची समिती कुणबी नोंदी तपासणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर असल्यामुळे जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
वाशिम येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते.
गृहखात्याचा धाक उरला नसून गृहखाते सांभाळण्यात देवेंद्र फडणवीस सपशेल नापास ठरल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी केला.
पुण्याहून एका खासगी ट्रॅव्हल्सने पुसद येथे जाणाऱ्या प्रवाशांना चालकाने चक्क वाशीम शहरात उतरून दिले.
लाखो रुपये खर्च करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील चौकांत सिग्नल व्यवस्था नगर पालिकेने लावली. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिग्नल…
वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक करून पैश्याची मागणी करणाऱ्या एका लाईनमनला शेतकऱ्याने चांगलाच शॉक दिला.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उप केंद्रापासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सेवा देत असलेले शेकडो आरोग्य कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय होऊन जवळपास २ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.
रिसोड पंचायत समितीमधील कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी प्रकरणात दोषी आढळून आल्याने तत्कालिन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ…
पोहरादेवी येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समूहांद्वारा बेकायदेशीर मार्गाने होत असलेली घुसखोरी व या घुसखोरीची…
लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून जिल्ह्यातील पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे शेगावमध्ये स्थानांतरण करण्यात आले आहे.