Page 17 of वाशिम News
लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून जिल्ह्यातील पाटबंधारे मंडळ कार्यालयाचे शेगावमध्ये स्थानांतरण करण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक रस्ते अर्धवट आहेत.
तऱ्हाळा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ६ लाख ८० हजार १६६ रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त केली आहे.
राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर सभा घेऊन आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.
जिल्ह्यात सिंचन वाढीसाठी सुरू असलेल्या प्रकल्प कामांना गती देणे व नवीन प्रकल्पाची निर्मिती करणे गरजेचे असताना पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय…
वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम अनुयायांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…
रिसोडच्या तहसीलदारपदी रुजू झाल्यानंतर प्रतीक्षा तेजनकर यांनी रेती माफिया, तांदूळ माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.
आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्टकांची ओळख आहे. घरोघरी भेटी देणे, आरोग्य तपासणी, माता बाळांची काळजी घेणे…
बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र देणाऱ्या जातपडताळणी अधिकारी व लाभार्थी यांच्यावर कडक कार्यवाही करावी,यासाठी आमदार राजेश राठोड यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात आवाज…
वाशिम शहरातील एका व्यक्तीने हेडफोनची ऑनलाईन ऑर्डर केली असता त्याला चक्क दगड मिळाल्याची घटना घडली आहे.
कंत्राटी नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी आमदार धीरज लिंगाडे यांनी केली.
काँग्रेस पक्ष नेहमी सांगतो ‘जितनी आबादी उतनी भागीदारी, मग एकाच घरातून इतके का पंतप्रधान कसे, याचे उत्तर काँग्रेस देणार का?