Page 61 of पाणी News

पिण्याचे पाणी सुरक्षित असावे, यासाठी संबंधित संस्थांनी कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तपासणी ‘रोबो’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सांगली-कुपवाड महापालिकेकडून पहिल्यांदा अशी तपासणी करण्यात आली होती.

गेल्या तीन दिवसांपासून अंबरनाथच्या आनंदनगर भागात सुरू असलेल्या महापारेषणच्या रोहित्र क्षमतावाढीच्या कामासाठी दररोज काही तासांसाठी वीज पुरवठा खंडीत केला जातो…

जलसंपदा खात्यातील खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाची जबाबदारी प्रथमच महिला अधिकारी सांभाळत आहेत.

कृष्णा नदीत मळीमिश्रीत पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगत असताना ते खाण्यासाठी कावळ्यांचीही धडपड पाहायला मिळत आहे.

महापालिकेला किती पाणी दिले जाते. त्याचा वापर कसा केला जातो, त्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी…

मार्च महिन्याच्या मध्यावर पाणी टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून हजारो ग्रामस्थांची तहान टँकर आणि अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे करण्यात पाणी…

जिल्ह्यातील आदिवासीबहुल परिसरातील पाणी टंचाईसंदर्भात सोमवारी आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर गटविकास अधिकाऱ्यांची झालेली बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पडली.

काही लोक जेवणानंतर तर काही लोक नाश्त्यानंतर आवर्जून एक तुकडा गोड पदार्थ खातात आणि त्यानंतरच पाणी पितात. पण तुम्हाला माहितीये…

उन्हाची तीव्रता वाढू लागली असून ग्रामीण व डोंगराळ भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू,…

पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असे निवेदन पाटबंधारे विभाग कुकडी कार्यालय कोळवडी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवडी पूर्व आणि पश्चिम, तसेच काळाचौकी परिसरात अघोषित पाणी कपात सुरू असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून करण्यात येत…