Page 7 of हवामानाचा अंदाज News

हवामान विभागाने जिल्ह्याला दोन दिवसांना रेड अलर्ट जारी केला होता. गुरवारी सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात फारसा पाऊस पडला नाही. मात्र…

पुढील ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. २५ आणि २६ जुलैला महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून…

हवामान खात्याने पुढील तीन ते चार तास मुंबई, नवी मुंबई व परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मोसमी पावसाच्या काळात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा मानला जातो. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पावसासाठी पूरक…

जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा आणि उरण या तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये २२ ते २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज कायम…

अनेक दिवसांनी पडलेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले.

सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने काही ठिकाणी मॅनहोलची झाकणे उघडली.

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस अजून पडलेला नाही.

अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, पवई, दादर, वरळी, प्रभादेवी या भागात पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात…