Page 46 of वन्यजीवन News

आधी आणलेल्या त्या तीन माकडांत त्याची आई होती. तो तिला बघून खूप ओरडत होता आणि तिचेसुद्धा वागणे बदललेले जाणवले. मग…

भारतातील अनेक राज्यांत वन कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. भारतातील नोकरशाही प्रत्यक्षात जंगलात काम करणाऱ्या वन संरक्षकांच्या ऐवजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अधिक…

पशु वैद्यकीय अधिकारी डॉ..रविकांत खोब्रागडे यांनी उत्तरीय तपासणी केली. त्यात अस्वलीचा मृत्यु नेसर्गिक असल्याचे दिसून आले.

दोन्ही पिल्लांचा प्रारंभी बॉटलने दूध पाजून सांभाळ करण्यात आला. आता दोन्ही तेरा महिन्यांच्या आसपास झाल्या आहेत. त्यामुळे खाण्याची चंगळ आहे.

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांना आता मध्यप्रदेश नाही तर उत्तरप्रदेशचा परिसर आवडायला लागला आहे.

राजू श्रीपाद जिड्डेवार (४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांच्या अधिवासांना कुंपण घालण्याची शिफारस केली होती, पण भारतातील तज्ज्ञांनी मात्र कुंपणाच्या शिफारशीला…

संजय व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता समृद्ध करण्याच्या दिशेने मध्यप्रदेश वनखात्याने भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने एक महत्त्वाची कामगिरी पार पाडली.

नागझिरा अभयारण्याचे पर्यटक मार्गदर्शक अमित डोंगरे यांनी भाकरीसाठी रस्ता ओलांडणाऱ्या अस्वलांचे अख्खे कुटुंब कॅमेऱ्यात कैद केले आहे.

सोनेगाव परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून माकडामुळे त्रस्त आहेत.

कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकल्पाचे पुनरावलोकन आणि निरीक्षण करण्यासाठी ११ सदस्यीय उच्चस्तरीय सुकाणू समिती स्थापन केली आहे.

एका सुंदर दिसणाऱ्या रंगीत पालीचा शोध लावण्यात भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञांना यश आले आहे.