scorecardresearch

Page 57 of वन्यजीवन News

Python attack viral video on Instagram
Video: बघता बघता विशाल अजगराने लहान मुलाला विळखाच घातला, पुढं जे घडलं ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

विशाल अजगराच्या विळख्यात सापडल्यानंतर लहान मुलाने काय केलं? थरारक व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल.

two hornbills bird fight viral video on twitter
थरारक! दोन हॉर्नबिल पक्षांमध्ये आकाशातच जुंपली, पक्षांच्या तुंबळ हाणामारीचा Video पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

पक्षांमध्ये आकाशात झालेल्या हाणामारीचा थरारक व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिला नसेल, व्हिडीओ एकदा पाहाच.

human wild life animal
विश्लेषण: मानव-वन्यजीव संघर्षातून मिळणाऱ्या भरपाईमध्ये किती वाढ? ही वाढ पुरेशी आहे का?

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई दुप्पट करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र, या नुकसान भरपाईतून हा संघर्ष…

Huge Python rescue viral video
Video: तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात टाकून विशाल अजगराला वाचवलं, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडीओ Viral

तरुणाने जीवाची पर्वा न करता भल्या मोठ्या अजगर सापाचे प्राण वाचवले, पाण्यातील थरारक व्हिडीओ पाहाच.

Python Attack VIral Video internet
बापरे! खेळण्यासाठी घरातच आणला विशाल अजगराला, काही सेकंदातच अजगराने खेळ खल्लास केला, पाहा थरारक Video

हात लावताच माणसाच्या अंगवार धावला भला मोठा अजगर अन् पुढं घडलं भयंकर, पाहा व्हिडीओ.

Tiger attack viral video on twitter
Viral Video: पिसाळलेला वाघ वाऱ्यासारखा धावला अन् हत्तीवर बसलेल्या माहुतावर पंजा मारला, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

डरकाळी फोडून वाघ सुसाट निघाला अन् हत्तीवर बसलेल्या माहुतावर हल्ला केला, पाहा थरारक व्हिडीओ.

Child plays with crocodile viral video
नाद केला या पोरानं! टी शर्ट काढलं अन् चक्क मगरींच्या कळपातच मारली उडी, मगर अंगावर चढल्यावर काय घडलं? पाहा Video

शेकडो मगरींच्या कळपात चिमुकल्यानं उडी मारल्यावर घडलं भयंकर, पाहा थरारक व्हिडीओ

wild elephants stay in mohghata forest west bengal team also keeps a close eye on the herd
भंडारा: रानटी हत्तींचा मुक्काम मोहघाटा जंगलात, पश्चिम बंगालच्या पथकाचेही कळपावर बारीक लक्ष

मोहघाटा जंगलात असलेले हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाहीत, याची दक्षता वनविभागाकडून घेतली जात आहे.