Page 5 of महिलांचे हक्क News

महिला व बालविकास क्षेत्रामध्ये चांगले काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्धेशाने ही पुरस्कार योजना राबविण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने नुकताच खुल्या गटातील महिला उमेदवारांना नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पत्रकारांनी “महिलांचे आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याऐवजी पर्यायी शब्द का?” असा प्रश्न मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विचारला. त्यावर त्यांनी राज्य महिला…

मंत्री मंगलप्रभात लोढांनी विधवांसाठी सुचवलेल्या गंगा भागीरथी या शब्दामुळे खरंच स्त्रियांचा सन्मान वाढेल का? याआधी अपंगांसाठी ‘दिव्यांग’ शब्द वापरल्याने अपंगांच्या…

नवऱ्याच्या निधनानंतर जेव्हा लोक हिणवतात तेव्हा…

नवं महिला धोरण याच अधिवेशनात जाहीर करणार असल्याचा पुनरुल्लेखही उपमुख्यमंत्र्यांनी महिला दिनाच्या मुहूर्तावर केला, पण…

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या वडिलांवर खळबळजक आरोप केले आहेत.

गेली दहा वर्ष बेघर महिलांशी संबंधित प्रश्नांवर उर्जा संस्था काम करत आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित याला एकत्रितपणे स्टेम (STEM) क्षेत्र म्हणतात. आधुनिक जगात स्टेम क्षेत्राचा वाढता प्रभाव पाहता, या क्षेत्रात…

Women’s rights: भारतीय संविधानाने प्रत्येक महिलेला काही हक्क-अधिकार दिले आहेत.

Women’s Day 2023: जाणून घ्या महिला दिनाचे उद्दिष्ट, माहिती आणि यंदाची थीम..

मेट्रो प्रकल्पामधील राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही एमएमआरडीएने केला आहे.