पंतप्रधान मोदींनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे कुलगुरू बनू नये : ॲड. यशोमती ठाकूर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणांचा खरपूस समाचार घेतलाय. 4 years ago
जगातला सगळ्यात मोठा स्कायवॉक अमरावतीत; मोदी सरकारने दिली बांधकामाची परवानगी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे. 4 years agoJanuary 22, 2022