Page 56 of यवतमाळ News
गुरूवारी सर्वत्र दिवाळीचा गजबजाट आणि वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीची धामधूम सुरू असतानाच शिवसैनिकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
प्रियकरासह पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पत्नीस पतीने प्रियकरासह रंगेहाथ पकडले आणि प्रिकरास चोप देत धारदार चाकूने भोसकले.
आमदार रोहित पवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व अन्य कारणांनी एकल संसार करणाऱ्या भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली.
आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.
‘कुणबी’ इतिहास शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून सर्वच कार्यालयांतील कर्मचारी सध्या जुन्या फाईलींचे बाड घेऊन तपासणी करण्याच्या कामात गुंतले आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी १० लाख रुपयांचा अग्रीम पीक विमा जमा करण्यात…
मैथिलीनगरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करीत एका महिलेसह तरुणाला ताब्यात घेतले.
आरोपींकडून तीन लाख ५९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा तो मुख्यमंत्री तक्रार कक्षात लागला. तेथे तक्रार केली तेव्हा समोरून, “अधिक भाडे आकारत आहे…
मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना या सुविधा मिळत नसल्याची बाब काही विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणूनही शासनस्तरावर उपाययोजना न झाल्याने विद्यार्थी खिशातून खर्च…
महागाव तालुक्यातील काळी दौलत खान वनपरिक्षेत्रांतर्गत बारभाई तांडा शिवारात बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका जणाला अटक केली आहे.