Page 57 of यवतमाळ News

एकूण एक लाख दोन हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली.

सरकारच्या तुघलकी कारभाराविरोधात संताप व्यक्त करताना आर्णी येथील कवी विजय ढाले यांनी शासनाच्या शाळा दत्तक देण्याच्या निर्णयाविरोधात शासनाला गुन्हेगार ठरविले…

स्पर्धा परीक्षेत सतत येत असलेल्या अपयशाने खचून जात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुसद येथे उजेडात आली.

जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या लहीरपणामुळे हवालदिल झाला असताना प्रशासनाने शनिवारी जाहीर केलेल्या नजर आणेवारीत जिल्ह्यातील दोन हजार ४६ गावांची पैसेवारी ६१…

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन विविध घटनांत तिघांचा बुडून मृत्यू झाला.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महात्मा गांधींसह शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

मंदा अर्जुन गाऊत्रे (३०) आणि नामदेव गोविंदा खडसे (३३) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.

सभेत एका गटाने एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ कधी होणार ते आधी सांगा, असे विचारले. त्यावरून ॲड. सदावर्ते भडकले आणि त्यांनी अर्वाच्च…

शिकवणी वर्गाकडे निघालेल्या तरूण शिक्षिकेस एका ट्रकने धडक दिली. त्यात शिक्षिका गंभीर जखमी झाली.

तालुक्यातील एका नराधम तरूणाने मतिमंद असलेल्या आणि आई-वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलीला जीवानिशी मारण्याची धमकी देत सतत लैंगिक शोषण केले.

पुसद येथील नारायण रामभाऊ क्षीरसागर यांनी दाखल केलेल्या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला.

या व्हासरसने केवळ विदर्भातील सोयाबीन पिकावरच नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणातील सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे.