Page 60 of यवतमाळ News

समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची घटना ताजी असतानाच यवतमाळ जिल्ह्यात आणखी एका खासगी ट्रॅव्हल्सचा होणारा अपघात प्रवाशांच्या सतर्कतेने टळला.

अरसोड यांचे हे पत्र चांगलेच व्हायरल झाले असून अमोल मिटकरी यांच्यावर पुरोगामी चळवळीतील सर्व स्तरातून टीका होत आहे.

दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा ते देवगाव पाणंद रस्त्यावरील खडकाळी नाल्यावर महिनाभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेला.

विदर्भ ट्रॅव्हल्स (क्र.एमएच २९, बीई-१८१९) ला पीयूसी प्रमाणपत्र देणाऱ्या यवतमाळातील रॉयल पीयूसी सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

राज्यातभरातील विविध जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंद असलेल्या आंतरराज्यीय टोळीविरुद्घ अखेर मकोका कारवाईची मोहर उमटविण्यात आली.

समृद्घी महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात यवतमाळच्या दोन तरुणांसह २५ जणांचा बळी गेल्यानंतर ट्रॅव्हल्स प्रवास नको रे बाबा अशी…

समृद्धी महामार्गावर ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या ज्या बसने २५ जणांचा बळी घेतला, ती बस यवतमाळ जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे आहे.

आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथून परत येत असलेल्या आर्णी येथील सराफा व्यावसायिकाला तीन चोरट्यांनी अंतरगाव फाट्याजवळ अडवले.

पुण्यात नोकरीच्या शोधात निघालेल्या बाभूळगाव तालुक्यातील गोंधळी वाटखेड येथील निखिल पाथे या तरुणाचा रोजगाराचा शोध अर्ध्यातच थांबला.

शुक्रवारी मध्यरात्री सिंदखेड राजा येथे झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात वणी (जि. यवतमाळ)…

मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्यानंतरही यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्सचे कार्यालय सकाळी बंद होते. त्यामुळे येथे माहिती घेण्यासाठी आलेल्या…

मजुरी करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केला.