Page 63 of यवतमाळ News

पांढरकवडा येथील पारवा रोडवरील संतोषी मंदिरालगत एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्याचे घबाड पोलिसांच्या हाती लागले.

यातील अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रवाना करण्यात आले.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेच्या माध्यमातून संघर्षातून स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करणारे संजय राठोड हे २०१४ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये…

जाहिरातीचे फलक लावण्यासाठी इमारतीवर चढलेल्या दोन तरुणांना विजेचा जबर धक्का लागला. त्यामुळे एक युवक तिसऱ्या माळ्यावरून थेट खाली कोसळला तर…

काका-पुतणे रात्री बंदूक घेऊन वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेले. शिकार करताना काकाचा नेम चुकला आणि बंदुकीच्या गोळीने थेट पुतण्याचा निशाणा साधला.

तिला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

एरंडगाव आणि वडगाव येथील अनुक्रमे राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे या सावकारग्रस्त शेतकऱ्यांची अवैध सावकारीत हडपलेली जमीन जिल्हा उपनिबंधक यांच्या…

ऑल इंडिया रँकमध्ये तिचा २३० वा क्रमांक आहे, तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुपमध्ये ती ४४ व्या क्रमांकावर आहे.

बनावट बिटी बियाणे असल्याचा इशारा मिळताच पथकाने छापा टाकून तिघांनाही ताब्यात घेतले.

यवतमाळ येथील ‘नंददीप’ फाऊंडेशनच्या माध्यमातून ही किमया घडली होती.

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर यवतमाळनजीक भोसाजवळ घाटंजी वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसला ट्रकने जबर धडक दिली.

मानसिक स्थिती बिघडल्याच्या अवस्थेत घर सोडलेली महिला तब्बल २० वर्षे देशात भटकत राहिली. या काळात तिचा मृत्यू झाला असे समजून…