Page 65 of यवतमाळ News

शुक्रवारी रात्रीपासून आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळल्यात संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री रौद्ररूप धारण केले. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.

चातारी येथे आज ३० ते ४० घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने नागरिक भयभीत झाले होते.

आज सकाळपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे.

सायबर पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास केल्याने ऑनलाइन फसवणुकीतील एक लाख ९१ हजार रुपये ‘होल्ड’ करण्यात यश आले.

जिल्ह्यात मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाला आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.


‘मर्डर सिटी’ अशी नवी ओळख मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सातत्याने सुरू आहे. यवतमाळ शहरात दोन घटना घडल्यानंतर पुसद शहर…

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. सर्वत्र संततधार सुरू असून जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात…

जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापक पदोन्नतीसह इतर मागण्या प्रलंबित आहेत.

पावसाळा सुरू झाला तरी जीवन प्राधिकरणच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदभरतीत एका उमेदवाराने चक्क प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडून पोलीस बनण्याचा प्रयत्न केला.