Page 66 of यवतमाळ News

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ झालेल्या खाजगी बसच्या अपघातात काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.

प्रशासनाला या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर शनिवारी मध्यरात्री तब्बल पाच तास बचाव मोहीम राबवून सदर व्यक्तीस सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

तिचे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निवड यादीत नाव झळकले आणि कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

शहरातील स्टेट बँक चौकात येथे तीन युवकांनी धारदार चाकूने हल्ला करून एका २५ वर्षीय तरुणाचा खून केला.

अनंतपूर येथील ‘किया’ मोटर्स इंडिया लिमिटेडची डीलरशिप देण्याचा बनाव करून व्यापार्याला आठ लाख ३६ हजार रुपयाने गंडा घालण्यात आला.

एकलव्य फाउंडेशन आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने संयुक्तपणे राबविलेल्या पथदर्शी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजातील मुलांना पहिल्यांदाच उच्च शिक्षणासाठी उंच झेप…

पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे एका महिलेला कामावर घेवून जाताना सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिला विष पाजून ठार मारण्यात आले होते.

स्मृतिदिन साजरा करण्यासाठी गेलेले भाजपाचे आमदार निलय नाईक यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर आग्या मोहोळने हल्ला केला.

यवतमाळ आणि वाशीम हे दोन्ही जिल्हे संजय राठोड आणि भावना गवळी यांचे बालेकिल्ला मानले जातात.

आज, मंगळवारी सकाळी करंजी-वणी मार्गावरील कोठोडानजीक घडलेल्या या दुर्घटनेत तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

कोलारपिंपरी कोळसा खाण १० दिवसांपासून धगधगतेय

भाजपबरोबर राहायचे नसते तर २०१९ मध्ये युतीत निवडणूक लढवली नसती. त्यावेळी भाजप नेते अमित शहांनी शब्द पाळला असता तर भाजप…