Page 69 of यवतमाळ News

ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजता दरम्यान घडली.

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी चोरले. पुत्रप्रेमात ते धृतराष्ट्राप्रमाणे आंधळे झाल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले हेदेखील त्यांना…

नगर परिषदेच्या घनकचरा निविदा प्रक्रियेमधील गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतर ही तीन सदस्यीय समिती यवतमाळमध्ये दाखल झाली आहे.

वणी शहरातील सेवानगर परिसरात पोलिसांनी छापेमारी करून भरवस्तीत सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश केला.

पांढरकवडा येथील पारवा रोडवरील संतोषी मंदिरालगत एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल जुगार अड्ड्याचे घबाड पोलिसांच्या हाती लागले.

यातील अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रवाना करण्यात आले.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेच्या माध्यमातून संघर्षातून स्वत:चे राजकीय अस्तित्व निर्माण करणारे संजय राठोड हे २०१४ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये…

जाहिरातीचे फलक लावण्यासाठी इमारतीवर चढलेल्या दोन तरुणांना विजेचा जबर धक्का लागला. त्यामुळे एक युवक तिसऱ्या माळ्यावरून थेट खाली कोसळला तर…

काका-पुतणे रात्री बंदूक घेऊन वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेले. शिकार करताना काकाचा नेम चुकला आणि बंदुकीच्या गोळीने थेट पुतण्याचा निशाणा साधला.

तिला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

एरंडगाव आणि वडगाव येथील अनुक्रमे राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे या सावकारग्रस्त शेतकऱ्यांची अवैध सावकारीत हडपलेली जमीन जिल्हा उपनिबंधक यांच्या…

ऑल इंडिया रँकमध्ये तिचा २३० वा क्रमांक आहे, तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुपमध्ये ती ४४ व्या क्रमांकावर आहे.