Page 85 of यवतमाळ News

अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सभापती मनमोहनसिंह चव्हाण यांनी कांॅग्रेस नेत्यांच्या जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर लावलेली हजेरी…

सेवानिवृत्त प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाने निश्चित केलेली ‘ग्रॅच्युईटी’ अर्थात, उपदानाचे ७ लाख रुपये देय असून, ती रक्कम १ जानेवारी २००६…

कीटकनजन्य रोगप्रतिरोध म्हणून जून महिना पाळला जातो. हिवतापाचा आजार एॅनाफिलीस या विशिष्ट जातीच्या डासांपासून पसरतो. या डासासंबंधी जिल्ह्य़ातील कळंब, राळेगाव,…
विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांकरिता शासनाने जलपूर्ती सिंचन धडक योजनेद्वारे प्रत्येक तालुक्यात १००० विहिरींचे वाटप जाहीर केले होते. त्यानुसार यवतमाळ…
आर्णी नगर परिषदेचे विकास कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत असून निधी उपलब्ध असताना विकास कामे का रखडली,…
आर्णी येथील ठाणेदार गिरीश बोबडे यांचे नुकतेच अमरावती जिल्ह्य़ात स्थानांतर झाले असून त्यांच्या जागी नव्याने ठाणेदार सर्जेराव गायकवाड रुजू झाले…
विदर्भातील अग्रगण्य नागरी सहकारी बँक म्हणून नावारूपास आलेल्या व संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या पुसद अर्बन बँकेला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र…
यवतमाळ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या, २ जूनला मतदान होणार असून निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक िरगणात दहा उमेदवार असले…
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केवळ आठ दिवसांचा अवधी असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नंदिनी पारवेकर आणि भाजप उमेदवार मदन येरावार या दोघांचीही…
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यासाठी आणि काँग्रेस उमेदवार नंदिनी पारवेकर यांच्या विजयासाठी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे…
आर्णी येथील पै. हाजी हफीज बेग सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आयोजित मुस्लिम सामूहिक विवाह मेळाव्यात १९ निकाह मोठय़ा थाटात संपन्न झाले.…
आमदार निलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या यवतमाळ मतदारसंघात २ जूनला पोटनिवडणूक होणार असून, काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा…