scorecardresearch

Page 88 of यवतमाळ News

विधानपरिषद निवडणूक: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ‘नोटा’ अर्थात, ‘वरीलपकी कुणी नाही’ चा पर्याय राहणार नसून उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा सुध्दा नाही.…

भावना गवळींची पाचही मतदारसंघात

यवतमाळ-लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ पुसदचा एक अपवाद वगळता उर्वरित कारंजा, वाशीम, राळेगाव, यवतमाळ आणि दिग्रस या पाचही मतदारसंघांमध्ये…

.. तर चारही पराभूत मंत्र्यांचे पद धोक्यात

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राज्यातील चारही मंत्र्यांचे मंत्रीपद कायम राहणार की, ते स्वत नतिकतेच्या कारणावरून राजीनामा देणार की, केंद्रात सत्तारूढ…

आर्णी बाजार समितीत हजारो िक्वटल हरभरा पडून, शेतकरी हैराण

यवतमाळ जिल्ह्य़ात व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची व्यापारपेठ व आर्णी बाजार समितीचा मोठा व्याप असतांना व्यापाऱ्यांच्या अडेलतट्ट धोरणापायी आज स्थितीत हजारो िक्वटल…

काँग्रेसच्या प्रचाराबद्दल भाजप नगराध्यक्षांना कारणे दाखवा

भाजप नेते आणि यवतमाळचे नगराध्यक्ष योगेश गढीया यांनी खुलेआम रॅलीत भाग घेऊन कांॅग्रेस उमेदवार सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा प्रचार…

यवतमाळमध्ये माणिकरावांनाच उमेदवारी?

काँग्रेसच्या मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत यवतमाळच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची…

वाचनानेच माणूस सुसंस्कृत बनतो – जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

विचारांना चालना देण्याची शक्ती ग्रंथातच आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनामुळेच माणूस सुसंस्कृत बनतोविचारांना चालना देण्याची शक्ती ग्रंथातच आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनामुळेच…