scorecardresearch

झहीर खान Photos

झहीर खान हा भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात फार मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंतच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून त्याचे नाव अग्रस्थानी आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान शुक्रवारी (७ ऑक्टोबर) ४४ वर्षांचा झाला. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीरने एकूण ६१० विकेट घेतल्या. तो ‘नकल बॉल’चा शोधकर्ता मानला जातो. २०११ च्या विश्वचषकात त्याने ज्या चेंडूने दहशत निर्माण केली होती. झहीरला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. त्याचे मन इंजिनियर होण्याचे होते, पण नशिबाने त्याला स्टार बनवले. मराठमोळ्या या खेळाडूने मराठीपण जपत अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत विवाह केला. सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.Read More
top 10 Indians with most test wickets in England ishant sharma Kapil dev jasprit bumrah
10 Photos
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे १० भारतीय गोलंदाज; जसप्रीत बुमराह कितव्या स्थानी?

भारत आणि इंग्लंड संघ तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी सज्ज झाले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला…

Gudipadwa Celebration at Zaheer Khan House Wife Sagarika Ghatge Posted photos
7 Photos
Gudi Padwa 2024: झहीर खानच्या घरी असा साजरा झाला गुढीपाडव्याचा सण, पुरणपोळीसह शिरकुर्माचा खास बेत

Gudipadwa Celebration at Zaheer Khan: भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या घरी गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. पत्नी सागरिका घाटगेने…

Ishant Sharma: Ishant Sharma makes big statement regarding Zaheer, Dhoni and Anderson in an interview
9 Photos
Ishant Sharma: इशांत शर्माने एका मुलाखतीत झहीर, धोनी आणि अँडरसन यांच्या संदर्भात केले मोठे विधान, जाणून घ्या

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान, कर्णधार धोनी आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन बाबतीत…

ताज्या बातम्या