scorecardresearch

झहीर खान Photos

झहीर खान हा भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात फार मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंतच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून त्याचे नाव अग्रस्थानी आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान शुक्रवारी (७ ऑक्टोबर) ४४ वर्षांचा झाला. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीरने एकूण ६१० विकेट घेतल्या. तो ‘नकल बॉल’चा शोधकर्ता मानला जातो. २०११ च्या विश्वचषकात त्याने ज्या चेंडूने दहशत निर्माण केली होती. झहीरला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. त्याचे मन इंजिनियर होण्याचे होते, पण नशिबाने त्याला स्टार बनवले. मराठमोळ्या या खेळाडूने मराठीपण जपत अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत विवाह केला. सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.Read More
Zaheer Khan and Sagarika Ghatge Eid celebration photos
10 Photos
Photos: झहीर खान आणि सागरिकाचे शाही ईद सेलिब्रेशन; चिमुकल्यासोबतचे गोंडस फोटो व्हायरल

zaheer khan and Sagarika Ghatge Eid celebration: परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा केल्यानंतर झहीरने चाहत्यांना दिल्या ईदच्या खास शुभेच्छा

Zaheer Khan and Sagarika Ghatge Gudipadwa Celebration with son Fattehsing khan Shares Photo
9 Photos
झहीर खानच्या घरचा गुढीपाडवा! पुरणपोळ्यांचा नैवेद्य, चांदीचा पाट अन् लेकासोबतचा पहिला सण; सागरिकाने शेअर केलेले फोटो पाहिलेत?

Zaheer Khan Sagarika Ghatge Gudipadwa: झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी त्यांच्या घरी गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण साजरा केल्याचे फोटो…

Sagarika Z Ghatge At Arjun Tendulkar Wedding Function
10 Photos
Photos: झहीर खानच्या पत्नीचा अर्जुन व सानियाच्या मेहंदी सोहळ्यासाठी लाल शरारा ड्रेसमधील खास लूक

Arjun Tendulkar Saaniya Chandhok Mehendi Ceremony: अर्जुन तेंडुलकर व सानिया चंडोकच्या या मेहंदी सोहळ्याला क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी…

Zaheer Khan Sagarika Ghatge Love Story How Daughter of Kolhapur Royal Family Becomes Daughter in law of Khan
10 Photos
कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक झाली खान कुटुंबाची सून, आहे ‘या’ क्रिकेटपटूची पत्नी; फिल्मी लव्हस्टोरी माहितीये का?

Zaheer Khan Sagarika Ghatge Love Story: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज झहीर खानची लव्हस्टोरी माहितीये का, झहीरची पत्नी ही कोल्हापूरच्या राजघराण्याची…

Year Ender Cricketers Who Become Father in 2025 KL Rahul Zaheer khan Shivam dube Shardul thakur know their names
6 Photos
Year Ender: २०२५ मध्ये ‘हे’ क्रिकेटपटू झाले बाबा! मुलांची नाव वाचलीत का? एका भारतीय खेळाडूला झाली जुळी मुलं…

Cricketers who blessed with baby in 2025: या वर्षात २०२५ मध्ये अनेक क्रिकेटपटूंच्या घरी लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. यंदा…

Zaheer Khan Sagarika Ghatge Laxmi Poojan Celebrates First diwali with son fattehsinh Shares Special Photos
11 Photos
झहीर खानच्या घरचं लक्ष्मीपूजन! चांदीची भांडी-नाणं, फराळ अन् देवघराचा लक्षवेधी फोटो; लेकासह पहिली दिवाळी अशी केली साजरी

Zaheer Khan Sagarika Ghatge Laxmi Poojan: झहीर खान आणि त्याची मराठमोळी पत्नी सागरिका घाटगे यांनी लक्ष्मी पूजनाचे खास फोटो शेअर…

Zaheer Khan And Sagarika Ghatge Celebrates Ganesh Chaturthi 2025 with Son
8 Photos
झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?

Zaheer Khan Sagarika Ghatge Ganesh Chaturthi Celebration: भारताचा माजी खेळाडू झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसह घरात गणेश चतुर्थीचा सण साजरा…

top 10 Indians with most test wickets in England ishant sharma Kapil dev jasprit bumrah
10 Photos
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे १० भारतीय गोलंदाज; जसप्रीत बुमराह कितव्या स्थानी?

भारत आणि इंग्लंड संघ तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी सज्ज झाले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला…

Gudipadwa Celebration at Zaheer Khan House Wife Sagarika Ghatge Posted photos
7 Photos
Gudi Padwa 2024: झहीर खानच्या घरी असा साजरा झाला गुढीपाडव्याचा सण, पुरणपोळीसह शिरकुर्माचा खास बेत

Gudipadwa Celebration at Zaheer Khan: भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानच्या घरी गुढी उभारत गुढीपाडव्याचा सण साजरा झाला. पत्नी सागरिका घाटगेने…

Ishant Sharma: Ishant Sharma makes big statement regarding Zaheer, Dhoni and Anderson in an interview
9 Photos
Ishant Sharma: इशांत शर्माने एका मुलाखतीत झहीर, धोनी आणि अँडरसन यांच्या संदर्भात केले मोठे विधान, जाणून घ्या

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खान, कर्णधार धोनी आणि इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन बाबतीत…