scorecardresearch

झहीर खान News

झहीर खान हा भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज असून त्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात फार मोलाची भूमिका बजावली होती. आतापर्यंतच्या इतिहासात डावखुरा गोलंदाज म्हणून त्याचे नाव अग्रस्थानी आहे हे कोणालाही विसरता येणार नाही. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान शुक्रवारी (७ ऑक्टोबर) ४४ वर्षांचा झाला. आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झहीरने एकूण ६१० विकेट घेतल्या. तो ‘नकल बॉल’चा शोधकर्ता मानला जातो. २०११ च्या विश्वचषकात त्याने ज्या चेंडूने दहशत निर्माण केली होती. झहीरला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. त्याचे मन इंजिनियर होण्याचे होते, पण नशिबाने त्याला स्टार बनवले. मराठमोळ्या या खेळाडूने मराठीपण जपत अभिनेत्री सागरिका घाडगेसोबत विवाह केला. सध्या समालोचकाची भूमिका बजावत आहे.Read More
Next Zaheer Bumrah Shami
सविस्तर: पुढचे झहीर, बुमरा, शमी मिळायचे कसे?

इंडियन प्रीमियर लीग अर्थात ‘आयपीएल’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. धावांच्या राशी, चौकार-षटकारांचा पाऊस यामुळे प्रेक्षक आपसूकच या स्पर्धेकडे आकर्षित होत…

mohammed shami
SRH vs LSG: मोहम्मद शमीने घडवला इतिहास! झहीर खानला पछाडत शमीने IPL मध्ये नोंदवला खास विक्रम

Mohammed Shami Record: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात मोहम्मद शमीने खास विक्रम नोंदवला आहे.

Shubman Gill new house in Mumbai Juhu | शुभमन गिलने मुंबईत खरेदी केलेले नवीन घर | Rohit Sharma Suryakumar Yadav and Shubman Gill Mumbai properties | शुभमन गिल २० कोटींचे घर जुहू मुंबई
Shubman Gill Mumbai House Juhu Price: क्रिकेटपटूंना मुंबईची भुरळ! रोहित शर्मा, सूर्यकुमारनंतर शुबमन गिलने जुहूमध्ये केली कोट्यवधींची गुंतवणूक

Shubman Gill Mumbai House purchase in Juhu follows Rohit Sharma and Suryakumar Yadav real estate trends: रोहित शर्मा आणि सूर्यकुमार…

rohit sharma suryakumar yadav zaheer khan mumbai real estate investment
Suryakumar Yadav: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जहीर खानने मुंबईत खरेदी केले अलिशान फ्लॅट्स; एकत्रित किंमत ६५ कोटी रुपयांच्या पुढे

Rohit Sharma Wife Buys Flat In Mumbai Prabhadevi: गेल्या काही महिन्यांत सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि झहीर खान यांच्या कुटुंबीयांनी…

actress sagarika ghatge talk about her interfaith marriage with cricketer zaheer khan says he lights ganpati lamp first
लग्न करायचं नव्हतं पण…; मराठी अभिनेत्री मुस्लीम क्रिकेटपटूशी लग्न करण्याबद्दल म्हणाली, “आई-वडिलांनी…”

“तो गणपतीत…; मराठी अभिनेत्री मुस्लीम क्रिकेटपटूशी लग्न करण्याबद्दल म्हणाली, “माझे आई-वडील…”

Zaheer Khan net worth
Zaheer Khan: क्रिकेटमधील निवृत्तीनंतर झहीर खानने कसे उभारले औद्योगिक साम्राज्य? जाणून घ्या त्याची संपत्ती आणि व्यवसाय

Zaheer Khan Business Empire: क्रिकेटमधील निवृत्तीनंतर जहीरने समालोचन आणि प्रशिक्षणामध्ये आपली नवी कारकीर्द सुरू केली आहे. या सर्वांबरोबरच त्याने विविध…

Zaheer Khan Son Face Reveal on Fathers Day Wife Shared Photo
Fathers Day: झहीर खानच्या लेकाचा पहिला फोटो आला समोर, पत्नी सागरिकाने फादर्स डे निमित्त गोड फोटोसह शेअर केली खास पोस्ट

Zaheer Khan Son Face Reveal: झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हिने फादर्स डे दिवशी त्यांच्या लेकाचा पहिला फोटो शेअऱ केला…

Zaheer Khan shows newborn son Fatehsinh Khan picture to Virat Kohli watch video
Video: “कोणासारखा दिसतो?” झहीर खानने विराटला दाखवले लाडक्या मुलाचे फोटो; किंग कोहली म्हणाला, “त्याचे डोळे…”

Zaheer Khan shows son Photos to Virat Kohli : कोणासारखा दिसतो झहीर खान-सागरिका घाटगेचा मुलगा? पाहा व्हिडीओ

Rishabh Pant zaheer khan LSG vs GT IPL 2025
Rishabh Pant: “मला बॅटिंगला का नाही पाठवलं?”, ऋषभ डगआऊटमध्ये झहीरसोबत भांडला अन् मैदानात येऊन…

Rishabh Pant Latest News, LSG vs DC: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतला शेवटचे २ चेंडू खेळण्याची संधी मिळाली.

Zaheer Khan and Sagarika Ghatge Blessed with Baby Boy
Zaheer Khan and Sagarika Ghatge : लग्नानंतर ७ वर्षांनी सागरिका घाटगे व झहीर खान झाले आई-बाबा! चिमुकल्याचं नाव काय ठेवलं? दाखवली बाळाची पहिली झलक

Sagarika Ghatge & Zaheer Khan Good News : सागरिका घाटगे व झहीर खान झाले आई-बाबा, फोटो शेअर करत दिली आनंदाची…

Rohit Sharma Viral Video Ahead of MI vs LSG Match While Talking To Zaheer Khan IPL 2025
MI vs LSG: “आता मला काही करायची गरज नाही…”, रोहित शर्माचं झहीर खानशी बोलताना धक्कादायक वक्तव्य, ऋषभ पंतमुळे चर्चेत व्यत्यय; VIDEO व्हायरल फ्रीमियम स्टोरी

Rohit Sharma Viral Video: सलामीवीर रोहित शर्मा सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी करू शकलेला नाही.

IND vs BAN Mohammed Shami breaks Zaheer Khan record with 200 Wickets in ODI cricket
IND vs BAN : मोहम्मद शमी ICC टूर्नामेंटसचा बादशाह! पाच विकेट्स घेत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

IND vs BAN Mohammed Shami : बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात, मोहम्मद शमीने दुबईच्या मैदानावर एक मोठा पराक्रम केला. त्याने झहीर…