जिल्हा परिषद News

पाणीपुरवठा योजनेबाबत मोठ्या तक्रारी आल्याने जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.

नागरिकांना सरकारी सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘आपले सरकार’ व्हॉट्सअॅपवर सुरू करण्याची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने रस्त्याच्या कामाचा निधी हडपल्याचा आरोप करत धर्मापुरीच्या ग्रामस्थांनी आंदोलन केले.

कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित इमारतीच्या आराखड्यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत, चांगल्या दर्जाचे डिझाइन सादर करण्याचे आदेश दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सुरुवातीला त्यांनी शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासन, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल, रत्नागिरी जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या…

स्मार्ट क्लासरूम, कोडिंग आणि एआयच्या मदतीने ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर तयार करण्याचा भुजबळांचा प्रयत्न.

बैलपोळा नाशिक जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आणि उत्साहात साजरा झाला असताना दुसऱ्या दिवशी शिवरे हे गाव अचानक प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यास…

प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवर सुनावणी होऊन गट व गणांची हद्द निश्चित करण्यात आली. त्यानुसार गट व गणांच्या नकाशासह…

रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. त्यामुळे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

रायगड जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदेसाठी ५९ प्रभाग आणि पंचायत समित्यांसाठी ११८ प्रभाग रचना कायम राहिली आहे.

ग्रामीण भागातील सर्वात मोठी निवडणूक असलेल्या या निवडणुकाची आज अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. पोळयाच्या शुभ मुहूर्तावर बुलढाणा जिल्हापरिषदेच्या…