scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

admin

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा भाकपचा इशारा

कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा भाकपने…

आपला प्रवास सुखाचा होवो!

कोणतीही प्रवासी भाडेवाढ नाही, नव्या गाडय़ांची घोषणा नाही की भेदाभेद नाही.. प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ…

रेल्वेला वास्तवाच्या फलाटावर नेणारे भाषण

कोकणरत्न सुरेश प्रभुंची सूसाट निघालेली गाडी ‘खंडाळ्याच्या घाटातून’ वळणे घेत शेवटी कोणत्याही नव्या आश्वासनांची खैरात न करता यार्डात विसावते तोच…

रेल्वेच्या विकासासाठी दीर्घ मुदतीची कर्जे

रेल्वेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी भाडेवाढ किंवा करदात्यांचे पैसे वापरण्यापेक्षा दीर्घ मुदतीच्या कर्जाचा वापर केला जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी…

‘प्रभू यांच्याकडून भविष्याचा वेध ’

रेल्वे अर्थसंकल्प भविष्याचा वेध घेणारा आणि प्रवाशांच्या हिताचा असून, देशाच्या आर्थिक वाढीत रेल्वे महत्त्वाची भूमिका कशा रीतीने बजावेल याचा सुस्पष्ट…

अर्थसंकल्पाबाबत शिवसेना असमाधानी

रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी पैसा कुठून येईल याबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याचे सांगून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने रेल्वे अर्थसंकल्पावर…

इसिसवर भारतात बंदी

अत्यंत धोकादायक अशा इसिस या दहशतवादी संघटनेसह त्यांच्या सहयोगी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यूपीएचा जमीन अधिग्रहण कायदा देशाच्या सुरक्षेस धोकादायक होता – जेटली

मागील यूपीए सरकारच्या राजवटीत तयार करण्यात आलेला जमीन अधिग्रहण कायदा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेस धोकादायक ठरला असता.

गोव्यातील डान्स बारविरोधात कारवाई करू -मुख्यमंत्री

राज्याच्या किनारी पट्टय़ात डान्स बार चालविणाऱ्यांविरोधात तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर…

पॅरिसमध्ये घिरटय़ा घालणाऱ्या ड्रोन विमानांचे गूढ कायम

फ्रान्सची राजधानी पॅरिस शहराच्या आकाशात अलीकडेच काही संशयास्पद ड्रोन विमाने आढळली. ती कुणी पाठविली होती, याबद्दल समजू शकलेले नाही.

पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरीची झळ पर्यावरण मंत्रालयासही

पेट्रोलियम मंत्रालयात झालेल्या हेरगिरीची धग पर्यावरण मंत्रालयापर्यंतही पोहोचली असून त्या मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या स्वीय सचिवास पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या